एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्ष देखील गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. .शरद पवार yaana प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी त्यांच्याकडे विचारणा केली. Te म्हणाले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून गुवाहाटीला गेलेले आमदार परत येतील, असं पवार म्हणाले आहेत. “आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना आहे. मला विश्वास आहे की त्यांचे काही आमदार आसामला गेले आहेत, ते जेव्हा परत येतील. त्यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होईल की उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात”, असं शरद पवार म्हणाले.
#SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #SanjayRaut #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #MaharashtraPolitics #UdaySamant #HWNews